Happy Dasara SMS Marathi

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे.. सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस.. सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा.. केवळ सोन्यासारख्या लोकांना… हॅप्पी दसरा!

Ganpati Bappa Morya

“सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा… तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत, सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य, शांती, आरोग्य लाभो, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना…” गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया !!!

Ganesh Chaturthichya Hardik Shubhechha

तुमच्या आयुष्यातला आनंद, गणेशाच्या पोटा इतका विशाल असो, अडचणी उंदरा इतक्या लहान असो, आयुष्य सोंडे इतके लांब असो, क्षण मोदका इतके गोड असो, गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…

प्रत्येकाला एक बहिण असावी – Bahin Marathi Kavita

प्रत्येकाला एक बहिण असावी, मोठी लहान शांत खोडकर कशीही असावी, पण एक बहिण असावी… मोठी असेल तर आई बाबांपासून वाचवणारी, लहान असेल तर आपल्या पाठीमागे लपणारी , मोठी असल्यास गुपचूप आपल्या पॉकेट मध्ये पैसे ठेवणारी, लहान असल्यास चुपचाप काढून घेणारी, लहान असो वा मोठी, छोट्या छोट्या गोष्टी साठी भांडणारी, एक बहिण प्रत्येकाला असावी… मोठी असल्यास आपलं चुकल्यावरकान ओढणारी, लहान असल्यास तिचं चुकल्यावर सॉरी दादा “म्हणणारी, लहान असो वा मोठी, एक बहिण प्रत्येकाला असावी… आपल्या एखाद्या मैत्रिणीला “वहिनी” म्हणून हाक मारणारी, एक बहिण प्रत्येकाला असावी… मोठी असल्यास प्रत्येक महिन्याला नवा शर्ट आणणारी, लहान असल्यास प्रत्येक पगारात आपल्या खिशाला चंदन लावणारी, ओवाळणी काय टाकायची हे स्वतः ठरवत …

Read more