Dasra Sajra Karuya

श्रीरामाचा आदर्श घेऊन रावणरूपी अहंकाराचा नाश करत दसरा साजरा करूया… दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

Rang Panchami Funny SMS

मिठीत घेऊन विचारले तिने कोणता रंग लावू तुला… मी पण सांगितले तिला मला फक्त तुझ्या ओठांचा रंग पसंद आहे… रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा ! रंग पंचमी फनी SMS

Vijayadashmichi Rit Hi Nyari

झेंडूची फुले केशरी केशरी, वळणावळणाचे तोरण दारी, गेरूचा रंग करडा तपकिरी, आनंदे अंगणी रांगोळी नाचरी, कृतकृत्याचा कलश रुपेरी, विजयादशमीची रीत हि न्यारी…

Dipavalichya Tejomay Shubheccha

सगळा आनंद, सगळे सौख्य, सगळ्या स्वप्नांची पूर्णता, यशाची सगळी शिखरे, सगळे ऐश्वर्य, हे आपल्याला मिळू दे… हि दीपावली आपल्या आयुष्याला, एक नवा उजाळा देऊ दे… दीपावलीच्या तेजोमय शुभेच्छा!