Eid Mubarak Marathi SMS

धर्म, जात यापेक्षाही मोठी असते शक्ती माणुसकीची.. एकमेकांची गळाभेट घेऊन शुभेच्छा देऊयात रमझान ईद ची… ईद मुबारक!

Ramzan Eid Shubhechha Marathi

सर्व मुस्लिम बांधवांना, रमजान ईद च्या हार्दिक शुभेच्छा… ईद मुबारक!

गुढीपाडवा शुभेच्छा

सोनेरी पहाट, उंच गुढीचा थाट.. आनंदाची उधळण, अन सुखांची बरसात.. दिवस सोनेरी, नव्या वर्षाची सुरुवात… गुढीपाडव्याच्या भरभरून शुभेच्छा! Gudipadwa Shubhechha गुढीपाडवा शुभेच्छा Image

Nav Varshachya Shubhechha

गुढी उभारू आनंदाची, समृद्धीची, आरोग्याची, समाधानाची आणि उत्तुंग यशाची, नव वर्षाच्या शुभेच्छा… शुभ गुढीपाडवा! नव वर्षाच्या शुभेच्छा Nav Varshachya Shubhechha Image