Gatarichya Advanced Shubhechha

संपली केंव्हाच आषाढीची वारी, नंतर आहे गणपतीची बारी, थोडेसच दिवस हातात आहेत, जोरात साजरी करू या गटारी… गटारीच्या शुभेच्छा!

Deep Pooja Amavasya Marathi SMS

आज दीप पूजा, सर्वांच्या आयुष्यातील अंधःकार नष्ट होऊन, ज्ञान, आरोग्य, ऐश्वर्य, शांती व सौख्याचा प्रकाश, जीवनात अविरत प्राप्त होवो, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना… व श्रावणमासाच्या हार्दिक शुभेच्छा!

Gatarichya Shubhechha

ओकू नका, माकू नका, फुकट मिळाली म्हणून, ढोसू नका.. मिळेल त्या गटारीत लोळू नका… गटारीच्या शुभेच्छा!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा

कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला, फक्त बाबासाहेबाचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला.. जनावरासारखे होते जीवन, तो माणूस बनवून गेला.. आम्ही होतो गुलाम, आम्हाला बादशाह बनवून गेला… डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!