Balipratipada Diwali Padwa Shubhechha

Diwali Padwa Wishes in Marathi 2022 | दिवाळी पाडवा शुभेच्छा मराठी 2022 आज बलिप्रतिपदा! दिवाळी पाडवा, राहो सदा नात्यात गोडवा.. कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे, बलिप्रतिपदा (दिवाळी पाडवा). साडेतीन मुहूर्तांपैकी एक.. बलिप्रतिपदेच्या तुम्हाला व तुमच्या परिवारास मनापासून शुभेच्छा.. 🙏शुभ दीपावली!🙏 Diwali Padwa Quotes in Marathi 2022 ईडा पीडा टळो, बळीचं राज्य येवो.. सर्वांना बलिप्रतिपदा, 🧨दिपावली पाडव्याच्या खूप-खूप शुभेच्छा!🧨 Balipratipada Suprabhat आज पाडवा अर्थात बलिप्रतिपदा! पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव गोडवा ❤️ यावा! सत्याचा असत्यावरचा विजय नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो! थोरा मोठ्यांचे आशीर्वाद ✨ आपल्याला मिळत राहो! 🙏आपणांस व आपल्या कुटुंबियांना पाडवा अर्थात बलिप्रतिपदाच्या शुभेच्छा!🙏 Diwali Padwa Images in Marathi 2022 आला पाडवा, चला सजवूया रांगोळ्याच्या …

Read more

Diwali Shubh Deepawali Greetings Wishes & Quotes Marathi | Diwali Wishes in Marathi 2022, दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी

दिवाळी निमित्त हार्दिक शुभेच्छा [ HAPPY DIWALI ] मित्रांनो! आम्ही या लेखामध्ये तुमच्यासाठी दिवाळीची संपूर्ण माहिती तसेच सुंदर शुभेच्छापत्रे घेऊन आलो आहोत. या लेखातील माहिती शाळेतील मुलांना दिवाळी निबंध लिहण्यासाठी उपयोगात येऊ शकेल. दिवाळीसाठी खास वसु बारस, धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा, भाऊबीज या पाचही दिवसांच्या शुभेच्छा इमेजेस ( Diwali Wishes in Marathi) आम्ही येथे संग्रहित केल्या आहेत. आवडल्यास डाउनलोड करून तुमच्या मित्रांना दिवाळी शुभेच्छा द्यायला विसरू नका. Diwali Wishes In Marathi चंद्राचा कंदील घरावरी,चांदण्यांचे तोरण दारावरी..क्षितीजाचे रंग रांगोळीवरी,दिवाळीचे स्वागत घरोघरी..!!🧨दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..!🧨 तेजोमय झाला आजचा प्रकाश,जुना कालचा काळोख, लुकलुकणार्‍याचांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक,सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,सोन्यासारख्या लोकांसाठी खास,🙏दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏 दिवाळी कोट्स मराठी | Diwali …

Read more

Vasubaras Wishes Greetings Quotes & Images in Marathi

या वर्षी वसुबारस / Vasubaras हा दिवस २१ नोव्हेंबर २०२२ रोजी येत आहे. या सणाला ( गोवत्स द्वादशी / Govatsa Dwadashi ) असेही म्हंटले जाते.  भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या द्वादशी ला गोवत्स द्वादशी किंवा वसुबारस हा सण महाराष्ट्रात साजरा केला जातो. असे मानले जाते कि या दिवशी गाय आणि तिच्या वासराची पूजा केल्याने सर्व देवतांच्या पूजेचे फळ मिळते. गाईमध्ये अनेक देवतांचा वास असल्याने तिच्या पूजनाने संतान सुख तसेच घरात सुख समृद्धी लाभते. दिवाळीचा पहिला दिवस वसु बारस म्हणून साजरा केला जातो. आपली भारतीय संस्कृती कृषिप्रधान असल्यामुळे या दिवसाला विशेष असे महत्त्व आहे. या दिवशी संध्याकाळी गाईची तिच्या वासरासह पूजा केली जाते. घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे यासाठी …

Read more

Lakshmi Pujan Wishes Greetings Quotes & Images in Marathi

अश्विन अमावास्येला लक्ष्मीपूजन हा सण साजरा केला जातो. यावर्षी लक्ष्मी पूजन हे २४ नोव्हेंबर २०२२ रोजी आहे. या दिवशी संध्याकाळी शुभमुहूर्तावर लक्ष्मीपूजन केले जाते. लक्ष्मी चंचल असल्यामुळे ती स्थिर व्हावी यासाठी स्थिर लग्नावर (मुहूर्त) हे लक्ष्मीपूजन केले जाते. व्यापारी लोकांच्या हिशोबाचे नवीन वर्ष लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. या दिवशी सकाळी पहाटे लवकर उठून अभ्यंगस्नान केले जाते. रांगोळी काढून पणत्या लावल्या जातात. संध्याकाळी लक्ष्मीपूजन करतांना पाटाभोवती रांगोळी काढून पाटावर सुबक असे कापड ठेवून त्यावर नारळ आणि कलश तसेच घरातील सोन्याचे दागिने चांदीच्या वस्तू आणि काही पैशांची नाणी ठेवून त्याची पूजा केली जाते. या दिवशी घराची साफसफाई करण्यासाठी लागणारी केरसुणी ही नवीन विकत घेतली जाते. तिला लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी …

Read more