Til Gul Ghya God God Bola Images & Quotes | Tilgul Ghya God God Bola Marathi Wishes

“तिळगुळ घ्या गोड गोड बोला | Til Gul Ghya God God Bola” तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा! आज मकरसंक्रांत तिळगुळ वाटण्याचा दिवस. जुने विसरून गोड बोलण्याचा आणि प्रेमाने एकत्र येण्याचा दिवस. आणि तिळगुळ वाटल्याशिवाय मकरसंक्रांत सण साजरा होणार नाही. म्हणून आजच्या या दिवशी आपल्या जुन्या नात्यांना मोबाईल संदेशाद्वारे तिळगुळ देण्यास विसरू नका. आम्ही या लेखात तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला इमेजेस | Tilgul Ghya God God Bola Images  पोस्ट केल्या आहेत त्या नक्की शेअर करा आणि इमेजेस कश्या वाटल्या हे कंमेंटमध्ये सांगायला विसरू नका. Til Gul Ghya God God Bola Images | तिळगुळ घ्या गोड गोड बोला इमेजेस आठवण सूर्याची, साठवण स्नेहाची, कणभर …

Read more

Mahaparinirvan Din Images, Status, Ouotes in Marathi

यंदाचा महापरिनिर्वाण दिन सोमवार, 6 डिसेंबर २०२२ रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी चैत्यभूमीवर विशेष व्यवस्था केली जाते, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीचे ठिकाण आहे, जिथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. हे ठिकाण दादर, मुंबईच्या बीचवर आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून बाबासाहेबांचे दर्शन घेण्यासाठी आणि त्यांना आदरांजली वाहण्यासाठी भारताच्या कानाकोपऱ्यातून लाखो लोक चैत्यभूमीवर पोहोचतात. ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे आंबेडकरांचे महापरिनिर्वाण म्हणजेच (निधन) झाले होते, याच्या दुसऱ्या दिवशी ७ डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी दादर येथे त्यांचा देह आणून त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिमसंस्कार करण्यात आले. भारतातील अस्पृश्यता निर्मूलनासाठी त्यांच्या आजीवन प्रयत्नांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि त्यांचा गौरव करण्यासाठी संपूर्ण भारतातून लाखो लोक दरवर्षी चैत्यभूमीला भेट …

Read more

Happy Diwali Wishes Marathi | दिवाळी शुभेच्छा, दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा, शुभ दिपावली शुभेच्छा..!

Happy Diwali Wishes Marathi दिपावलीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या, साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…! हे नववर्ष आपणास आनंदी, भरभराटीचे, प्रगतीचे, आरोग्यदायी जाओ ह्याच मनोकामना…! शुभ दीपावली! Happy Diwali Marathi Wish माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून आपणास आणि आपल्या परिवारास दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा स्नेहाचा सुगंध दरवळला, आनंदाचा सण आला.. विनंती आमची परमेश्वराला, सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला.. आपणास आणि आपल्या परिवारास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ! Happy Diwali! दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा फटाक्यांची माळ, विजेची रोषणाई, पणत्यांची आरास, उटण्याची आंघोळ, रांगोळीची रंगत, फराळाची संगत, लक्ष्मीची आराधना, भाऊबीजेची ओढ, दीपावलीचा सण आहे खूपच गोड.. दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा! Happy …

Read more

भाऊबीज शुभेच्छा मराठी | Bhaubeej Wishes Marathi 2022.

Bhaubeej wishes in marathi 2022 : भाऊबीज हा दिवाळीच्या सणाचा शेवटचा दिवस. हा दिवस कार्तिक शुद्ध द्वितीयेस साजरा केला जातो. या दिवशी यम आपल्या बहिणीच्या घरी जेवायला गेला म्हणून या दिवसाला यमद्वितीया असे नाव पडले. बहीण-भावांच्या प्रेमसंवर्धनाचा हा दिवस आहे. बहीण भावासाठी गोड-धोड जेवण बनवते. संध्याकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर चंद्राची पूजा करून नंतर भावाला ओवाळते. भाऊ ताटात ओवाळणी टाकून बहिणीला मान देतो. भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा 2022 नाते भाऊ बहिणीचेनाते पहिल्या मैत्रीचेबंध प्रेमाचे ❤️ अतूट विश्वासाचे🙏भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!🙏 Bhaubij chya hardik shubhechha marathi सोनेरी प्रकाशात पहाट झाली,आनंदाची उधळणकरत भाऊबीज आली.🙏भाऊबीज हार्दिक शुभेच्छा!🙏 Bhaubeej Wishes Marathi 2022 रक्षणाचे वचन,प्रेमाचे बंधन, घेऊन आला हा सण,लाख लाख शुभेच्छा तुलाआज आहे बहीण भावाचा …

Read more