Nag Panchami Wishes in Marathi | नाग पंचमी च्या शुभेच्छा

नाग पंचमीच्या शुभेच्छा मराठी ( Nag Panchami Wishes in Marathi ) – नागपंचमी हा भारत, नेपाळ आणि इतर देशांतील हिंदूंनी साजरा केला जाणारा सण आहे. नाग किंवा सापांच्या पारंपारिक पूजेचा हा दिवस आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार नाग पंचमीचा ही श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी येते. भारतातील काही राज्यांत, जसे की राजस्थान आणि गुजरातमध्ये, नाग पंचमी याच महिन्याच्या कृष्ण पक्षाला साजरी केली जाते. माती, लाकूड, चांदी किंवा नागांच्या पेंटिंग ने बनवलेल्या नाग देवतेला दुधाने आंघोळ घातली जाते आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी त्याचे आशीर्वाद मागितले जातात. जिवंत साप, विशेषत: कोब्रा, यांची या दिवशी विशेषतः दुधाचा नैवेद्य दाखवून आणि सामान्यतः सर्पमित्रांच्या मदतीने पूजा केली जाते. नागपंचमीच्या दिवशी महिला घराबाहेर …

Read more

Vat Purnima Wishes Marathi | वट पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

Dear नवरोबा, वडाच्या झाडाइतके दीर्घायुष्य मिळो तुला.. जन्मोजन्मीअसाच तुझा सहवास लाभो मला.. वटपौर्णिमा निमित्त मंगलमय शुभेच्छा.. ! तुझ्यासारखा जोडीदार सापडायला भाग्य लागतं.. तुला भेटले आणि स्वतःशीच नव्याने ओळख झाली.. तुझ्यासोबतच खऱ्या अर्थानं जगायला शिकले.. ह्याच जन्मी काय, पुढच्या साता जन्मात मला, तूच माझ्या आयुष्याचा जोडीदार म्हणून हवायस.. वटपौर्णिमेच्या सर्व माता भगिनींना खूप खूप शुभेच्छा..! बायको उद्या वटपौर्णिमा आहे, तू करणार ना माझ्यासाठी व्रत.. मराठी संस्कृतीची प्रतिमा.. सवित्रीच्या निष्ठेच दर्पण.. बांधुनी नात्यांचे बंधन, करीन साता जन्माचे समर्पण.. सर्व सौभाग्यवती माता भगिनींना, वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..! त्या वडाच्या झाडाइतका दीर्घायुषी असावा तु.. जन्मोजन्मी माझा आणि माझाच असावा तू..!! वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!! परिवाराच्या रक्षणार्थ, पतीच्या खांद्याला खांदा लावुन, संसाराची …

Read more

बुद्ध जयंती शुभेच्छा | Buddha Pornima Jayanti Wishes & Quotes Marathi

नमस्कार मित्रांनो! तुम्हा सर्वाना बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! तुम्ही जर बुद्ध जयंतीच्या शुभेच्छा शोधत असाल तर आपण योग्य जागेवर आला आहात. आम्ही या पोस्ट मध्ये घेऊन आलो आहोत बुद्ध पौर्णिमा आणि बुद्ध जयंती शुभेच्छा, ज्या तुम्हाला नक्की आवडतील आणि त्या तुम्ही तुमच्या मित्र आणि परिवाराला शेअर करू शकाल. Here you can read 50+ Buddha Purnima Wishes in Marathi. These Buddha Jayanti Wishes will help you to wish your near ones. We have added more beautiful Gautam Buddha Jayanti Wishes or Shubhechha Images on this page which you can share with your friends & family via social media like WhatsApp, Twitter, or Facebook. Buddha Purnima Wishes …

Read more

Akshaya Tritiya Shubhechha, Wishes, Quotes, Images & Status in Marathi

आज अक्षय तृतीया! सर्वप्रथम तुम्हा सर्वाना अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा! हिंदू सणांपैकी अक्षय तृतीया हा एक प्रमुख सण आहे. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरी केली जाणारी अक्षय तृतीया ही या वर्षी 14 मे ला साजरा केली जाणार आहे. या लेखात आम्ही आपल्यासाठी अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा ( Akshaya Tritiya Wishes in Marathi ) घेऊन आलो आहोत. अक्षय तृतीया चा दिवस हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. अक्षय म्हणजे कधीही क्षय ना होणारे, कधीही नष्ट न होणारे. म्हणून या दिवशी जे शुभ कार्य केलं जातं त्याचं फळ हे अक्षय मिळतं. याच कारणामुळे हिंदू धर्मात हा दिवस शुभ मानला जातो. असे म्हटले जाते कि, या दिवशी …

Read more