Mahashivratrichya Shubhechha

शिव शंकराची शक्ती, शिव शंकराची भक्ती, ह्या शिवरात्रीच्या पवित्र दिवशी, आपल्या जीवनाची एक नवी आणि चांगली सुरुवात होवो, हीच शंकराकडे प्रार्थना… महा शिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा! Mahashivratrichya Shubhechha Quotes Mahashivratrichya Shubhechha Status

Happy Mahashivratri Marathi SMS

शिव शंकरांचा महिमा अपरंपार ! शिव करतात सर्वांचा उद्धार, त्यांची कृपा तुमच्यावर नेहमी असो, आणि भोले शंकर आपल्या जीवनात नेहमी आनंदच आनंद देवो… ओम नमः शिवाय ! हैप्पी महाशिवरात्री ! Happy Mahashivratri Marathi Status Happy Mahashivratri Marathi Quotes

Mahashivratri SMS in Marathi

शिव सत्य आहे, शिव सुंदर आहे, शिव अनंत आहे, शिव ब्रम्ह आहे, शिव शक्ती आहे, शिव भक्ती आहे, महाशिवरात्रीच्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा! Mahashivratri Message In Marathi Mahashivratri Quotes In Marathi