Gudhipadvyachya Shubhechha

निळ्या निळ्या आभाळी, शोभे उंच गुढी.. नवे नवे वर्ष आले, घेऊन गूळसाखरेची गोडी… गुढीपाडव्याच्या शुभेच्छा! गुढीपाडव्याच्या शुभेच्छा Gudhipadvyachya Shubhechha Image

Gudhi Padvyachya Hardik Shubhechha

नेसून साडी माळून गजरा उभी राहिली गुढी, नव वर्षाच्या स्वागताची ही तर पारंपारिक रूढी, रचल्या रांगोळ्या दारोदारी नटले सारे अंगण, प्रफुल्लीत होवो तुमचे जीवन सुगंधीत जसे चंदन… तुम्हा सर्वांना नूतनवर्षाभिनंदन !! गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !! गुढीपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा Gudhi Padvyachya Hardik Shubhechha Image

Hindu Nav Varsh Hardik Shubhechha

सुरु होत आहे नवीन वर्ष, मनात असू द्या नेहमी हर्ष.. येणारा नवीन दिवस करेल, नव्या विचारांना स्पर्श.. हिंदू नव वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! हिंदू नववर्ष हार्दिक शुभेच्छा Hindu Nav Varsh Hardik Shubhechha Image

Gudi Padwa Marathi Shubhechha

वसंत ऋतूच्या आगमनी, कोकिळा गाई मंजुळ गाणी.. नव वर्ष आज शुभ दिनी, सुख समृद्धी नांदो जीवनी.. गुढी पाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! गुढीपाडवा मराठी शुभेच्छा Gudi Padwa Marathi Shubhechha Image