Tulshi Vivah Nimantran

सॉरी Friends, I Am Very सॉरी..!! लग्न इतक्या गडबडीत ठरलं, आणि लग्नाची तारीख पण खुपच लवकर काढली..!! त्यामुळे सगळं जमवायला वेळ ही खुप कमी मिळालाय, ह्या लग्नाच्या धावपळीत तुमच्या पर्यंत पत्रिका पोहचो न पोहचो तरी हेच निमंत्रण समजुन तुम्ही या.. लग्नाची तारीख 09-11-2019 आहे, संध्याकाळीः 7.20 वा.. . . . . आमच्या तुळशीच्या लग्नाला यायचं हं!

Tulshi Vivahachya Shubhechha

अंगणात तुळस, आणी शिखरावर कळस, हिच आहे महाराष्ट्राची ओळख.. कपाळी कुंकु आणी डोक्यावर पदर, हिच आहे सौभाग्याची ओळख.. माणसात जपतो माणुसकी आणी नात्यात जपतो नाती हिच आमची ओळख… तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!

Tulshiche Lagn

आज सजली तुळस शालु हिरवा नेसून, कृष्ण भेटीसाठी तिचं मोहरला पान पान.. अंगणात उभारला आज विवाह मंडप, ऊस झेंडूच्या फुलांची त्यात सजली आरास.. मुळे सजवली तिची आज चिंच आवळ्यांनी, आणि रांगोळी घातली गुलाबाच्या पाकळ्यांनी.. आहे साताचा मुहूर्त करू नका हो उशीर, पण येताना जरूर तुम्ही आणावा आहेर… तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!

Diwali San Khas

लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा होवो आपला सर्वांचा दिवाळी सण खास!!! दिवाळीच्या तुम्हाला व तुमच्या कुटूंबियांना हार्दिक शुभेच्छा…!