Diwalichya Laksh Laksh Shubhechha

दिपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्नं साकार व्हावी, ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी, आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं… दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!

Diwalicha Pahila Diva Lagata Dari

दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी, सुखाचे किरण येती घरी, पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा, आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा…

Diwalichya Shubhechha

दिवाळी अशी खास, तिच्यात लक्ष्मीचा निवास… फराळाचा सुगंधी वास, दिव्यांची आरास… मनाचा वाढवी उल्हास, अशा दिवाळीच्या शुभेच्छा… तुमच्यासाठी खास !! हि दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृध्दीची, भरभराटीची, आनंदाची जावो… * शुभ दिपावली *

Dhan Trayodashi SMS Marathi

धन त्रयोदशी !! नरक चतुर्दशी !! लक्ष्मी पूजन !! बलि प्रतिपदा !! भाऊबीज !! आपला संपूर्ण दीपोत्सव मंगलमय होवो… शुभ दीपावली!