Dasaryachya Hardik Shubhechha | दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा

रम्य सकाळी किरणे सोज्वळ आणि सोनेरी, सजली दारी तोरणे ही साजिरी, उमलतो आनंद मनी जल्लोष विजयाचा हसरा, उत्सव प्रेमाचा मुहूर्त सोनेरी हा दसरा… दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Dasara SMS Marathi

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे.. सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस.. सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा.. केवळ सोन्यासारख्या लोकांना… हॅप्पी दसरा!

Shubh Dasara – Vijayadashmi Shubheccha Marathi

आपट्याची पाने, झेंडूची फुले, घेवुनी आली अश्विनातली “विजयादशमी” दस-याच्या आज शुभ दिनी सुख समृद्धि नांदो तुमच्या जीवनी… शुभ दसरा!

Advance Wish HAPPY DASARA Marathi

आला आहे दसरा, प्रोब्लेम सारे विसरा, विचार करू नका दूसरा, चेहरा ठेवा नेहमी हसरा, आणि तुम्हाला Advance मध्ये “HAPPY DASARA”