Parajayatun Anubhav Milto

आयुष्यात समोर आलेली, आव्हाने जरूर स्वीकारा.. कारण त्यातुन तुम्हाला, एक तर विजय प्राप्ती मिळेल, किंवा पराजयातुन अनुभव मिळेल…!

Khara Yodhha Toch

विजय निश्चित असल्यावर डरपोक सुद्धा लढेल.. परंतु खरा योद्धा तोच, जो पराजय होणार हे माहित असूनही, जिंकण्यासाठी लढेल…

Changlyachi Suruvaat Ashakya Goshtine Hote

जर नशीब काही “चांगले” देणार असेल, तर त्याची सुरुवात “कठीण” गोष्टीने होते.. आणि नशीब जर काही “अप्रतिम” देणार असेल, तर त्याची सुरुवात “अशक्य” गोष्टीने होते…!

Prayatna Karat Raha

आयुष्यात समजा आपण, एखाद्या गोष्टीत हरलो तर, ती भावना जितकी दुर्दैवी आणि दुःखदायक असते, त्यापेक्षाही पुन्हा त्याच गोष्टीत, जिंकण्याची इच्छा नसणं, ही भावना जास्त भयंकर असते… प्रयत्न करत रहा!