Category Archive: ENCOURAGING SMS MARATHI

Swatachi Kimmat Kara

Swatachi Kimmat Kara ENCOURAGING SMS MARATHI Image

जगात करोडो लोक आहेत,
पण तरीही तुम्ही जन्माला आलात कारण…
“देव तुमच्या कडून,
काही अपेक्षा करत आहे,
जी करोडो लोकांकडून,
पूर्ण होण्याची शक्यता नाही”
स्वतःची किंमत करा…
तुम्ही खूप मौल्यवान आहात!

Samasyanchi Phakt Donach Karane Asatat

Samasyanchi Phakt Donach Karane Asatat ENCOURAGING SMS MARATHI Image

आयुष्यातल्या असंख्य समस्यांची,
फक्त दोनच कारणं असतात…
एकतर आपण विचार न करता कृती करतो,
किंवा कृती करण्याऐवजी,
फक्त विचारच करत बसतो…

Kuthlyahi Prasangi Tham Pane Ubhe Raha

Kuthlyahi Prasangi Tham Pane Ubhe Raha ENCOURAGING SMS MARATHI Image

आशेचे, निराशेचे असे अनेक प्रसंग येतात,
पण विचारांचा भक्कम पाया असणारी माणसे,
कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात…

Page 10 of 14« First...91011...Last »