“यश एका
दिवसात
मिळत नाही”
पण
एक दिवस
नक्की
मिळते…
Category: ENCOURAGING SMS MARATHI
Yash Ek Divas Nakki Milte
Pratyek Divshi Jivnachi Navin Survaat Kara
प्रत्येक दिवशी जीवनातला
शेवटचा दिवस म्हणून जगा,
आणि प्रत्येक दिवशी
जीवनाची नवीन सुरवात करा…
Jyachyat Himmat Tyalach Kimmat
जगात धाडस केल्याशिवाय
कोणालाच यश मिळत नाही कारण..
ज्याच्यात हिंमत
त्यालाच किंमत…