Category Archive: SAD CHAROLI MARATHI

Najret Jari Tujhya Ashru Asle

नजरेत जरी अश्रू असले,
तरी ओठांवर हास्य असावं..
ओठांवरच्या हास्यामागे,
नजरेतल्या अश्रूंना लपवावं…

//pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js

Hrudayachi Vedna

जो बाण मारतो त्याला तो
विसरून जाणं सोपं असतं…
पण ज्याच्या हृदयावर
बाण बसतो, त्यालाच
त्याच्या वेदना समजतात…

//pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js

Panyache Vagane Kiti Visangat

पाण्याचं वागणं,
किती विसंगत…
पोहणाऱ्याला बुडवून,
प्रेताला ठेवतं तरंगत…

//pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js
Page 1 of 212