Tula Pahat Astana

तुला पाहत असतांना, मी सगळं विसरून जातो.. तुझ्या प्रत्येक श्वासात, मी स्वतः हरवून जातो…

Vaat Pahto Tujhya Yenyachi

वाट पाहतो तुझ्या येण्याची, तू येऊन माझी होण्याची, सारे काही तुला देऊनी, तुझ्यात हरवून जाण्याची…

Mi Ugach Ruslo Tichyavar

कितीही रुसलो तिच्यावर तरी, ती माझ्यावर कधीच रुसली नाही… मी मात्र उगाच रुसलो तिच्यावर, कारण मला तिचं प्रेम कळलंच नाही…

Tujha Hasra Chehra Udas Ka

मला विचारले देवाने, तुझा हसरा चेहरा उदास का? तुझ्या डोळ्यात कुणाची आस का? ज्याच्यासाठी डोळ्यात अश्रू आले, तेच तुझ्यासाठी खास का…?