Tujhyashi Maitri Mhanje

तुझ्याशी मैत्री म्हणजे, वेगळीच बात आहे, कारण, सुख आणि दुःखात, आपल्या दोघांची साथ आहे…!

Dole Mitle Ki Tu Distes

डोळे मिटले कि तू दिसतेस, डोळे उघडले कि हे जग.. तुलाही मी दिसतो का, जरा डोळे मिटून बघ…

Bhetshil Kadhi Ani Bolshil Kadhi

माझ्या मनातील ओढ तुला सांगू कशी? जळतो जीव फक्त तुझ्यासाठी, किती त्रास देशील या हृदयाला, भेटशील कधी आणि सुखाने बोलशील कधी…?

Tula Bhetnyachi Aas

जळणाऱ्या वातीला, प्रकाशाची साथ असते… नेहमी माझ्या मनात, तुला भेटण्याची आस असते…