Majhya Dolyat Fakt Tujhe Naav

माझ्या डोळ्यातील, कधीतरी वाचून पहा भाव, त्यात फक्त दिसेल तुला, प्रिये, तुझे नाव…

Tula Visrun Jagne Kathin Aahe

प्रेमात तुला दूर करणे कठीण आहे, हा विरह सहन करणे कठीण आहे, सोपे वाटते तुझ्या आठवणीत मरणे, कारण तुला विसरून जगणे कठीण आहे…

Tujhya Manmohak Hasyamadhe

तुझ्या मनमोहक हास्यामध्ये, माझे मीपण हरवून बसलो.. मला न माहित, कधी न कळले, कसा कुठे अन केंव्हा फसलो…

Premacha Chand

निसर्गाला रंग हवा असतो, फुलाला गंध हवा असतो, माणूस हा एकटा कसा राहणार, कारण, त्यालाही प्रेमाचा छंद हवा असतो…