Category: FUNNY CHAROLI MARATHI

Naate-Gote Bharpur Asave Pan

Naate-Gote Bharpur Asave Pan FUNNY CHAROLI MARATHI Image

“नाते-गोते”
भरपुर असायला पाहीजे..
पण नात्याला,
“गोत्यात आणणारे”
एकही नाते असायला नको!

Majhyakade Pahun Ti Thodi Hasli

Majhyakade Pahun Ti Thodi Hasli FUNNY CHAROLI MARATHI Image

स्टॅन्डवरच्या गर्दीत मला ती दिसली,
माझ्याकडे पाहून ती थोडी हसली,
हसल्यावर मी म्हटलं पोरगी फसली,
मी तिच्या जवळ जाताच कसली,
अहो कानाखाली चप्पल माझ्या बसली..
पुन्हा दुसरी मुलगी हसली,
मी मात्र आता घरची वाट धरली…

Tu Majhi Na Jhalyamule

Tu Majhi Na Jhalyamule FUNNY CHAROLI MARATHI Image

तू माझी न झाल्यामुळे,
तुझ्यावर मी चिडलो होतो..
आहेर न देताच,
मी तुझ्या लग्नात जेवलो होतो…