Category: BREAK UP SMS MARATHI

Latest BreakUp SMS in Marathi Language only on Hindimarathisms. We always update Marathi BreakUp Messages in this category so you will get Latest & New BreakUp Status in Marathi. Use our Heart touching BreakUp SMS Collection in Marathi & Share ब्रेकअप SMS Images in Marathi Font with your Facebook & whatsapp Friends. Send this latest Breakup texts or pictures in Marathi to your loved one & try to Patch Up or forget them. Hope your Break up convert to Love again. Breakup sms is also known as Breakup Shayari, Bewafa Shayari in Marathi, Broken Heart SMS, Breakup Status or Quotes in Marathi.

तुम्ही जर मराठी ब्रेकअप SMS च्या शोधात असाल तर तुम्हाला या Website वर बरेच Break Up संदेश वाचायला, Share करायला आणि डाउनलोड करायला मिळतील. २०११ सालापासून Hindimarathisms.com या वेबसाईट वर आम्ही दररोज नवीन मराठी Breakup शायरी, ब्रेकअप SMS चा संग्रह वाढवत आहोत, आम्हाला खात्री आहे की तुम्ही आमच्या संकेतस्थळाला पुन्हा पुन्हा भेट द्याल.

Khup Kalji Ghenarech Aaplyala Radvun Jatat

Image

खुप काळजी घेणारेच आपल्याला रडवून जातात,
कितीही मनापासून प्रेम करा,
तुझ्याशिवाय जगु शकत नाही,
असे म्हणणारेच एक दिवस सोडून निघून जातात…

Share Dost App

Tula Jayche Hote Tu Gelis

Image

तुला जायचे होते तु गेलीस,
मला गमवायचे होते मी गमावले,
फरक फक्त एवढाच आहे की,
तु आयुष्यातला एक क्षण गमावला,
आणि मी एका क्षणात पूर्ण आयुष्य गमावले…

Share Dost App

Javude Tila Mala Sodun

Image

जाऊ दे तिला मला सोडून,
दुसऱ्याच्या मिठीमध्ये,

असेही एवढे प्रेम करून
जी माझी नाही होवू शकली,
ती दुसऱ्याची तरी कशी होणार…

Share Dost App