Category Archive: BREAKUP SMS MARATHI

Mi Tula Milvat Astana

Mi Tula Milvat Astana Image

मी तुला मिळवत असतांना,
तु मला कुठेतरी गमावत होतीस,
मी तुझ्या नजरेत भरतांना मात्र,
तु माझ्या नजरेतून उतरत होतीस…

Jiv Majha Tujhyat Aahe SMS Marathi

Jiv Majha Tujhyat Aahe SMS Marathi Image

कुठेही रहा पण सुखात रहा,
सुख माझे त्यात आहे,
स्वतःचा जीव जपत रहा,
कारण जीव माझा तुझ्यात आहे…

Premat Ekda Khalla Dhoka

Premat Ekda Khalla Dhoka Image

प्रेमात एकदा खाल्ला धोका,
आता प्रेमात पडायची इच्छाच नाही,
आता जीवनात फक्त हसत आणि हसवत राहायचंय,
आता परत रडायची इच्छाच नाही…

Page 20 of 20« First...10...181920