वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी स्टेटस

तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुला सदैव आनंददायी ठेवत राहो, आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी, तुझ्या हृदयात सतत तेवत राहो… वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! Tujhya Vadhdivsache He Sukhdayi Kshan, Tula Sadaiv Ananddayi Thevat Raho, Ani Ya Divsachya Anmol Aathvani, Tujhya Hrudayat Satat Tevat Raho… Vadhdivsachya Hardik Shubhechha!

Marathi Shubhechha SMS Birthday

ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्नं साकार व्हावी आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी… आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं… हीच शुभेच्छा!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश

वाढदिवस येतो, स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो एक नवीन स्वप्न घेऊन येतो जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो आयुष्याला योग्य दिशा देतो जीवन किती सुंदर आहे हळूच सांगून जातो… आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा!

Vadhdivas Shubhechha Marathi SMS

तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो, तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो, त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो, हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त ईश्वरचरणी प्रार्थना! वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा!