Category: BIRTHDAY SMS MARATHI

Latest Birthday SMS in Marathi Language only on Hindimarathisms. We always update Marathi Birthday Status & Wishes (वाढदिवस शुभेच्छा) in this category so you will get Latest & New Birthday SMS in Marathi. Send Birthday SMS texts or pictures in Marathi to your friends & Wish them. Enjoy our Best Birthday SMS Collection in Marathi & Share Birthday SMS Images in Marathi Font with your Facebook & Whatsapp Friends. Say Happy Birthday to your Friend. Birthday SMS is also known As Vadhdivas Shubhechha Birthday Shayari in Marathi, Birthday Status Or Birthday Quotes in Marathi

तुम्ही जर मराठी बर्थडे SMS च्या शोधात असाल तर तुम्हाला या Website वर बरेच वाढदिवस संदेश वाचायला, Share करायला आणि डाउनलोड करायला मिळतील. २०११ सालापासून Hindimarathisms.com या वेबसाईट वर आम्ही दररोज नवीन मराठी बर्थडे शुभेच्छा, बर्थडे SMS चा संग्रह वाढवत आहोत, आम्हाला खात्री आहे की तुम्ही आमच्या संकेतस्थळाला पुन्हा पुन्हा भेट द्याल.

Happy Birthday Wishes in Marathi

Image

आज तुझा वाढदिवस
वाढणार्‍या प्रत्येक दिवसागणिक
तुझं यश, तुझं ज्ञान आणि
तुझी कीर्ती वृद्धिंगत होत जावो,
आणि सुखसमृद्धीची बहार
तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो..
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!

Share Dost App

Vadhdivasachya Khup Khup Shubhechha

Image

तुझ्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण तुला सदैव
आनंददायी ठेवत राहो
आणि या दिवसाच्या
अनमोल आठवणी
तुझ्या हृदयात
सतत तेवत राहो
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

Share Dost App

Marathi Shubhechha SMS Birthday

Image

ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्नं साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी…
आणि त्या आठवणीने
आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावं…
हीच शुभेच्छा!

Share Dost App