Vadhdivas Aahe Majhya Bhavacha

जल्लोश आहे गावाचा, कारण वाढदिवस आहे, माझ्या भावाचा!!! वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा…!

Anupasthitibaddal Kshamasva Ani Ushira Shubhecha

आपण खूप ठरवतो.. एखादा क्षण अगदी मनापासून जगायला, त्या क्षणाचं साक्षीदार व्हायचं… पण, पण नशीब हि अशी गोष्ट आहे, जिथे कोणाचंच काहीच चालत नाही ! मी खूप प्रयत्न करूनही मला, त्या क्षणांचं साक्षीदार होता आलं नाही.. त्याबद्दल क्षमस्व! पण तू वाईट वाटून घेऊ नकोस, कारण माझ्या शुभेच्छा सदैव तुझ्या पाठीशी होत्या, आहेत आणि असतीलही..!

Birthday Wishes Father From Son & Daughter in Marathi

बाबा तुमच्या मायेचा स्पर्श उबदार, नेहमीच दिलात आश्वासक आधार, तुम्हीच दिलात उत्साह आणि विश्वास, जणू बनलात आमचे श्वास.. तुमच्या जन्मदिनी प्रार्थना देवाला, सुख समाधान मिळो तुम्हाला.. तुम्हाला दीर्घायु लाभू दे, तुमचे स्वप्न पूर्ण करण्याचे बळ, आम्हा मिळू दे! birthday wishes for father from daughter in marathi birthday wishes for father from son in marathi

Vadhdivsachya Ushira Dilelya Shubhechha

कधी कधी असंही होतं, फार महत्वाचं म्हणून जपलेलं, ऐनवेळी विसरून जातं.. तुझ्या वाढदिवसाचं असंच झालं, विश्वास आहे कि, हे तू समजून घेशील.. वाढदिवसाच्या उशिरा दिलेल्या शुभेच्छा!!