Category Archive: ATTITUDE SMS MARATHI

Kunapudhe Vaknaar Nahi

अंधाराला घाबरत नाही,
आभाळाची साथ आहे..
कुणापुढे वाकणार नाही,
मी मराठ्याची जात आहे…

Jo Hame Jaan Leta Hai

जो हमे समझ ही ना सका,
उसे पूरा हक है,
हमे अच्छा-बुरा कहने का…
…क्योंकि…
जो हमें जान लेता है,
वह हम पर जान देता है…!!

Jar Tumhala Koni Reject Kele

जर तुम्हाला कोणी रिजेक्ट,
अस्वीकार केले तर निराश होऊ नका,
सर्वसाधारण लोक महागड्या वस्तू रिजेक्ट करतात…
त्या स्वीकारण्याची त्यांची ऐपत, लायकी नसते…

Page 2 of 212