Category: AMAR GAIKWAD SMS

कवी : अमर गायकवाड
प्रकाशित पुस्तक - चराग
स्वरगंधा संगीत विद्यालय, ऐरोली
भजन आणि सुमधुर हिंदी मराठी गीतांच्या
कार्यक्रमांचे (ऑर्केस्ट्रा) आयोजन केले जाईल...
संपर्क: मोबाईल - ९२२४४४५०५७
ई-मेल - amarrich@gmail.com

Tu Javal Asli Ki

PREM CHAROLI MARATHI Image

तू जवळ असली की
माझा मी उरत नाही..
भुरभुरणारे केस तुझे
माझ्या चेहऱ्यावरून हटत नाही…
 

Pavsat Tichi Aathvan Yete Yaar

RAIN SMS MARATHI Image

पावसाची संतत धार,
वाऱ्याची झुळूक गार,
मी आरशात पाहतोय फार,
तिची आठवण येते यार..!