Category: ABHINANDAN SMS MARATHI

Dahavi Pass Abhinandan SMS Marathi

१० वी च्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व
विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन!
व त्यांच्या पालकांचे सुद्धा अभिनंदन!!
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्याना,
पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा!!!

Share Dost App

10th Pass Congratulations SMS Marathi

दहावीचे निकाल जाहीर झाले,
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन..!
मला चांगले आठवतेय, आम्ही पास झालो होतो,
तेव्हा शिक्षकांनी एकमेकांना अभिनंदन केले होते..!!
गेला बाबा एकदाचा शाळा सोडून…

Share Dost App