Category Archive: AATHVAN SMS MARATHI

Tula Majhi Kiti Aathvan Yete

मी बोलत नाही याचा अर्थ असा नाही,
की मी तुला विसरलोय…
मला हे बघायचंय की तुला
माझी किती आठवण येते…!!

Divas Hi Purat Nahi Tujhya Aathvanit

दिवस ही पुरत नाही तुझी आठवण काढायला,
तुला ही जमतं का गं,
माझ्या आठवणीत रमायला…

Changlya Lokanche Vaishisthya

चांगल्या लोकांचं एक वैशिष्ठ्य असते,
त्यांची आठवण काढावी लागत नाही,
ते कायम आठवणीतच राहतात…
तुमच्यासारखे!

Page 3 of 6« First...234...Last »