Category Archive: AATHVAN SMS MARATHI

Aamchi Aathvan Kadha Pan

पाऊस यावा पण,
महापूरासारखा नको..
वारा यावा पण,
वादळासारखा नको..
आमची आठवण काढा पण,
आमावस्या – पोर्णिमासारखी नको…

Tujhi Aathvan Jaat Nahi

येणारा दिवस कधीच,
तुझ्या आठवणीशिवाय जात नाही..
दिवस जरी गेला तरी,
तुझी आठवण जात नाही…

Ka Tihi Mala Aathvat Asel

एकही क्षण नाही जेव्हा,
तिची आठवण येत नसेल..
असा एकतरी क्षण असेल,
जेव्हा तिही मला आठवत असेल?

Page 2 of 6123...Last »