DOSTI SHAYARI MARATHI

Battery Dhapani Maitrin Aahe Majhi

Battery Dhapani Maitrin Aahe Majhi

एक गोड मैत्रीण आहे माझी,
चष्मा घालून फिरणारी.
मी Battery ढापणी बोलताच..
चीड चीड करून रागावणारी…

Bhagvan Mahavir Jayanti Nimitta Abhivadan

संपूर्ण जगाला अहिंसा, दया, क्षमा, शांती, मैत्री,
जगा आणि जगू द्या हा
संदेश देणारे भगवान महावीर
यांना आज जयंती निमित्त अभिवादन.
सर्वांना मनापासून शुभेच्छा…

Maitri Madhye Only Shivya

मैत्री मध्ये,
No Sorry,
No Thanks,
Only शिव्या…

Nashibvaan Astaat Te Jyana Bahin Aste

Nashibvaan Astaat Te Jyana Bahin Aste

आपल्या बहिणीसारखी दुसरी मैत्रीण कोणच नसते,
नशीबवान असतात ते ज्यांना बहीण असते…

Navin Varshasathi Bharbharun Shubhechha

Navin Varshasathi Bharbharun Shubhechha

माणसं भेटत गेली, मला आवडली आणि मी ती जोडत गेलो !!*

*चला..*
*या वर्षाचे हे अखेरचे काही दिवस माझ्याकडून काही चुक झाली असल्यास क्षमस्व,
आणि तुमच्या या प्रेमळ मैत्रीबद्दल खुप सारे धन्यवाद..!!*

*तुमच्या या मैत्रीची साथ*
*यापुढे ही अशीच कायम असू द्या…*

*नव्या वर्षात नव्या उमेदीने पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या…*
*येणा-या नवीन वर्षासाठी आपल्याला भरभरून शुभेच्छा!*

Maitriche Naate

Maitriche Naate

माणसाने समाजात जगण्यासाठी रक्ताची बरीच नाती उभी केली,
काका, मामा, आत्या, दादा, अशीच बरीच नाती त्यांच्याजवळ असतांनाही,
एकच नातं जे खुद्द परिस्थितीने उभं केलं ते म्हणजे,
मैत्रीचं नातं, जे रक्ताचं नसलं तरी वेळेला पहिलं धावून येतं कसलीही अपेक्षा नसतांना…
Good Morning!

Avghad Aahe Marathi Bhasha Samajane

Avghad Aahe Marathi Bhasha Samajane

आमच्या कॉलेजची मैत्रीण काल अशीच अचानक भेटली..
इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या, मग गाडी संसाराकडे वळाली..
.
मैत्रिणीने मला विचारलं, “मुलं बाळं काय?”
.
.
.
मी म्हणालो “हो दोन आहेत..
पहिलीला एक अन दुसरीला एक..!!”
.
.
.
मैत्रीण जागेवर बेशुद्ध!!
.
.
खरंच अवघड आहे मराठी भाषा समजणं..
कशीही वळते..!! परत नीट वाचा!

Tutnar Nahi Maitri Aapli

Tutnar Nahi Maitri Aapli

तुटणार नाही मैत्री आपली मी प्रार्थना करीन देवापाशी..
जपून ठेवा आठवणी आपल्या पुढच्या जन्मातील भेटीसाठी..
तूम्ही सुखी राहा हि विनंती आहे तुमच्यासाठी..
कारण माझं जीवन आहे फक्त तुमच्या मैत्रीसाठी…
शुभ रात्री!

Changlya Maitrila Garj Aste

चांगल्या मैत्रीला,
वचन आणि अटींची गरज नसते..
फक्त दोन माणसं हवी असतात,
एक जो निभाऊ शकेल,
आणि दुसरा जो त्याला समजु शकेल…
शुभ सकाळ!

Loading...