Dhantrayodashi Wishes Greetings Quotes & Images in Marathi

धनत्रयोदशी शुभेच्छा मराठी

दुसरा दिवस हा धनत्रयोदशीचा असतो. दिवाळीच्या २-३ दिवसाआधी त्रयोदशीला हा सण येतो. सोने चांदी तसेच वस्त्र खरेदीसाठी हा दिवस शुभ मानला जातो. या दिवसाला यम दीपदान असेही म्हणतात. या दिवशी सायंकाळी घराबाहेर दक्षिण दिशेस दिव्याच्या वातीचे टोक करून दिवा लावला जातो कारण दक्षिण हि यमाची दिशा आहे. दिव्यास नमस्कार करून यमाकडे अपमृत्यू टाळण्यासाठी आणि आयुष्य वाढण्यासाठी प्रार्थना केली जाते. असे केल्याने अपमृत्यु टळतो असा समज आहे. या दिवशी आरोग्यप्राप्तीसाठी आरोग्याचा देवता धन्वंतरि आणि धनप्राप्तीसाठी धनाचा देवता कुबेर याची पूजा केली जाते.

Dhantrayodashi Wishes in Marathi

धनत्रयोदशीच्या शुभदिनी,
आपुल्या सदनी व्हावी बरसात धनाची..
करोनि औचित्य दीपावलीचे,
बंधने जुळावी मनामनांची..

Dhantrayodashi Wishes in Marathi


Dhantrayodashi SMS Marathi

Dhantrayodashi SMS Marathi


Dhantrayodashi Images in Marathi

आज धनत्रयोदशी!
धनवंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत!
निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो!
धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो!
ही दिवाळी आपणास आणि आपल्या कुटुंबास,
आनंदाची आणि भरभराटीची जाओ..

Dhantrayodashi Images Marathi


Dhantrayodashi Quotes Marathi

आपणास धन, धान्य, ऐश्वर्य, सुख, समृद्धी, यश
आणि कीर्ती प्राप्त होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना!
धनत्रयोदशीच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा!

Dhantrayodashi Quotes Marathi


Dhantrayodashi Quotes Marathi

लक्ष्मी आली तुमच्या दारी सुख समृद्धी व शांती घेवून तुमच्या घरी!
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला धनत्रयोदशीच्या शुभेच्छा!

Dhantrayodashi Shubhechha


धनत्रयोदशीच्या शुभेच्छा

आज धनत्रयोदशी! दिवाळी सणाचा दुसरा दिवस..
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी,
धैर्यलक्ष्मी,शौर्यलक्ष्मी,
विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी,
विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत,
हि दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना सुखाची,
सम्रुद्धीची व भरभराटिची जावो..
धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!


Dhantrayodashi Shubh Sakal Image

धनत्रयोदशी शुभ सकाळ