दसऱ्याच्या आणि विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा ! Happy Dasara to all of you!
आज दसरा विजयादशमी! नवरात्री उत्सवाचा शेवटचा दिवस! दुर्गा विसर्जन आणि दृष्ट रावणाच्या वधाचा दिवस! रामाने आज च्या दिवशी दशमीला लंकेत जाऊन प्रभू रामाने रावणाचा वध केल्यामुळे आजच्या दिवसाला विजयादशमी असे नाव पडले.
दसऱ्याला रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते, कारण रावणाचा वध म्हणजेच असत्यावर सत्याचा विजय, अज्ञानावर ज्ञानाचा विजय असल्याचे प्रतिक मानले जाते. त्याच्या दृष्कृत्यांमुळे आणि अहंकारामुळे त्याचा विनाश झाला.. म्हणून आपण आपल्यातील अहंकार आणि दुर्गुणांचा वध करावा आणि आपल्यातील राम जागा करावा असा या सणाचा उद्देश आहे.
आम्ही पोस्ट केलेल्या दसऱ्याच्या शुभेच्छा (Dasryachya Shubhechha) तुम्हाला नक्कीच आवडतील आणि तुम्ही त्या तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर कराल अशी आशा करतो..
Dasara Wishes in Marathi
आपट्याची पाने, झेंडुची फुले,
घेवूनी आली विजयादशमी,
दसऱ्याच्या आज शुभ दिनी,
सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी..
सना निमित्त आपणास व
आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा !
Vijayadashmi Wishes Marathi
श्रीरामाचा आदर्श घेऊन
रावणरूपी अहंकाराचा
नाश करत
दसरा साजरा करूया..
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
Vijayadashmi Dasara Shubhechha
उत्सव आला विजयाचा,
दिवस सोनं लुटण्याचा,
नवं जुनं विसरून सारे,
फक्त आनंद वाटण्याचा,
तोरणं बांधू दारी,
घालू रांगोळी अंगणी,
करू उधळण सोन्याची,
जपू नाती मना मनांची..
विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा!
✒️Dasara Vijayadashmi Calligraphy Text Png Images✒️
Dasara Shubhechha
पहाट झाली दिवस उजाडला,
आला आला सण दसऱ्याचा आला,
अंगणी रांगोळ्या, दारात तोरणं,
उत्सव हा प्रेमाचा सोनं घ्या सोनं..
आपणास व आपल्या परिवारास
विजयादशमी दसऱ्याच्या मंगलमय शुभेच्छा !
Dasara Marathi Wishes
तोरणं बांधू दारी,
घालू रांगोळी अंगणी,
करू उधळण सोन्याची,
जपू नाती मना मनांची..
विजयादशमी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !
दसरा शुभेच्छा
दसरा!
या दिवशी म्हणे सोनं वाटतात..
एवढा मी श्रीमंत नाही,
पण नशिबानं जी सोन्यासारखी
माणसं मला मिळाली..
त्यांची आठवण म्हणुन हा प्रयत्न..
सोन्या सारखे तर तुम्ही आहातच..
सदैव असेच रहा..
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Dasara Marathi Wishes
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे..
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस..
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा..
केवळ सोन्यासारख्या लोकांना..
हॅप्पी दसरा!