Bayko Banvaychay Tula

Bayko Banvaychay Tula LOVE SMS MARATHI Image

ए ऐकना माझ्या गुलाबाच्या फुला,
काही सांगायचंय तुला,
एकही क्षण ही करमत नाही मला..
म्हणून ठरवलंय आता,
बायको बनवायचंय तुला…