Aaple Prem He Ek Phul Aahe

Aaple Prem He Ek Phul Aahe LOVE SMS MARATHI Image

आपले प्रेम हे एक फुल आहे,
ज्याला मी तोडू शकत नाही,
आणि सोडूही शकत नाही,
कारण तोडले तर सुकून जाईल,
आणि सोडले तर, दुसरा कोणी घेऊन जाईल…!!

Comment Please...