Tuza Vadhdivas Marathi SMS

Tuza Vadhdivas Marathi SMS Image

सगळ्याच माणसांचे वाढदिवस आपण साजरे करतो… पण,
त्यातले काही वाढदिवस असे असतात जे साजरे करताना मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं.
कारण ते असतात आपल्या मनात घर करून बसलेल्या काही खास माणसांचे वाढदिवस!
जसा तुझा वाढदिवस…
अभिनंदन!