Tag Archive: 10 Vi Pass Houn Chingi 11 Vi La Collage Madhe Geli

Baba Ani Chingi Joke

Baba Ani Chingi Joke FUNNY SMS MARATHI Image

१० वी पास होऊन चिंगी ११ वी ला कॉलेज मध्ये गेली…
वडील: आधी तू मला बाबा म्हणायचीस…
आणि आता डॅड का म्हणतेस?
चिंगी : डॅड… ते काय आहे ना कि बाबा म्हटल्यावर लिपस्टिक खराब होते…