Propose Funny SMS Marathi

एकदा एका मुलाने एका मुलीला प्रपोज केलं..
ती भडकली,
तिने त्याला धू धू धुतला..
अगदी लोळवला..
तो कपडे झटकत उठला..
आणि म्हणाला..
.
.
.
.
.
तर मग मी नाही समजू का..??