«

»

Pahila Paus Ved Lavun Gela

पहिला पाऊस वेड लाऊन गेला..
जाताना मला तुझ्या
आठवणीत ठेऊन गेला..
गेल्या पावसाळ्याची
आठवण करून देत,
माझ्या पापण्यांना
अलगद ओले करून गेला…

//pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js