Ayushya Lagte Tyala Visarnyasathi

एक क्षण लागतो कोणालातरी हसवण्यासाठी, एक क्षण लागतो कोणालातरी रडवण्यासाठी, पण फक्त एक नजर लागते प्रेम करण्यासाठी, आणि आयुष्य लागते त्याला विसरण्यासाठी…

Samasyanchi Phakt Donach Karane Asatat

आयुष्यातल्या असंख्य समस्यांची, फक्त दोनच कारणं असतात… एकतर आपण विचार न करता कृती करतो, किंवा कृती करण्याऐवजी, फक्त विचारच करत बसतो…

Prem Kadhich Vait Nasate

प्रेम कधीच वाईट नसतं गं, तरी लोक त्याला नावे ठेवतात, आणि, नावे ठेवणारी माणसेच, नकळत कधीतरी प्रेमात पडतात…

Asen Tujha Apradhi

असेन तुझा अपराधी, फक्त एकच सजा कर.. मला तुझ्यात सामावून घे, बाकी सर्व वजा कर…