Majhya Manat Dusri Konich Nahi

तुझ्याशिवाय दुसरीचा विचार करणे, हि कल्पनाच सहन होत नाही.. कारण तुझ्याशिवाय माझ्या मनात, इतर कोणालाही स्थान नाही…

Kitihi Ragavlis Tari

कितीही रागावलीस तरी, मी तुझ्यावर रागावणार नाही, कारण तुझ्याशिवाय, मी कुणावर प्रेम करणार नाही…

Tujhyashivay Dusre Kunich Nahi

तुझी स्वप्नं बघायला, रात्र पुरत नाही… आजमावून तर बघ, माझ्या हृदयात, तुझ्याशिवाय दुसरं कुणीच नाही…

Tujhyashi Maitri Mhanje

तुझ्याशी मैत्री म्हणजे, वेगळीच बात आहे, कारण, सुख आणि दुःखात, आपल्या दोघांची साथ आहे…!