आभार संदेश वाढदिवस मराठी
आपण सर्वांनी दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल मी आपला मनपूर्वक आभारी आहे.. स्नेह आहेच तो वृद्धिंगत व्हावा, हीच ईश्वरचरणी प्रार्थना! धन्यवाद! Birthday Abhar Video Marathi Download Video
आपण सर्वांनी दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल मी आपला मनपूर्वक आभारी आहे.. स्नेह आहेच तो वृद्धिंगत व्हावा, हीच ईश्वरचरणी प्रार्थना! धन्यवाद! Birthday Abhar Video Marathi Download Video
आपले प्रेम, स्नेह आणि विश्वास यांचा अमूल्य ठेवा मनाच्या गाभाऱ्यात कायम जतन राहील.. आपण सर्वांनी माझ्या जन्मदिनी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रूपाने विविध माध्यमातून जो शुभेच्छारुपी वर्षाव केला. त्यासाठी मी मनापासून धन्यवाद देतो.. मनापासून धन्यवाद!
आपण सर्वांनी मला माझ्यावाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छाआणि आशीर्वाद मला मिळाले.मी आपणा सर्वांचा मनापासून आभारी आहे..आपण आपले शुभाशीर्वाद असेच माझ्यावरठेवाल अशी मी आशा बाळगतो..धन्यवाद! Thanks For Birthday Wishes in Marathi माझ्या वाढदिवशी माझी आठवण काढून,मला शुभेच्छा देणाऱ्या सर्व प्रियजनांचे धन्यवाद.! Birthday Thanks in Marathi मला माझ्या वाढदिवशी भरभरून शुभेच्छादेणाऱ्या माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींचेतसेच वडीलधाऱ्या व्यक्तींचे,मनः पूर्वक आभार.. धन्यवाद..! माझ्या वाढदिवसानिमित्त,आपण सर्वांनी विविध माध्यमातून,प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या,शुभेच्छा रुपी स्नेह व्यक्त केल्याबद्दल,सर्वांना मनापासून धन्यवाद! माझ्यावर प्रेम करणाऱ्यासर्व सहकारी व मित्रांनो,आपण सर्वांनी माझ्या वाढदिवशीप्रेमरूपी शुभेच्छा दिल्या याबद्दल मी,आपणा सर्वांचा मनापासूनखूप खूप आभारी आहे..आपल्यासारखे मित्र लाभलेहे मी माझे भाग्य समजतो..पुन्हा एकदा धन्यवाद! ज्यांनी वेळात वेळ काढून,मला माझ्या वाढदिवशी शुभेच्छा दिल्या आहेत,त्या सर्वांचे मी …
छुटि्टयों का मौसम है, क्रिसमस की तैयारी है, रौशन हैं सब इमारतें, जैसे जन्नत ज़मीन पर पधारी है, कड़ाके की ठंड है और बादल भी थोड़े भारी हैं, प्रभु यीशु के आगमन की हो गयी तैयारी है, आप सब को क्रिसमस की शुभ कामनाएं!