Kuni Tumhala Sodun Gele Tar

एकदा एका व्यक्तीने मला विचारले:
कुणी तुम्हाला सोडून गेलं तर
तुम्ही काय कराल…??
:
:
मी म्हणालो:
जी माणसे आपली असतात
ती कधीच आपल्याला सोडून
जात नाहीत…
जी जातात, ती कधीच आपली नसतात…

SORRY Tich Vyakti Bolte

चुकी कोणाचीही असुंदे,
नेहमी SORRY तिच व्यक्ती बोलते,
ज्याला त्या नात्याची,
सर्वात जास्त गरज असते…

Majhya Maitriche Tula Ved Lagel

Majhya Maitriche Tula Ved Lagel FRIENDSHIP SMS MARATHI Image

माझी मैत्री कळायला,
तुला थोडा वेळ लागेल..
पण ती कळल्यावर,
तुला माझं वेड लागेल…

Page 30 of 1,125« First...1020...293031...405060...Last »