Tu Saath Dilyavar

तू साथ दिल्यावर मला,
मैत्रीचं नातं कळलं,
म्हणूनच, तुझ्याशी माझं,
मन छान जुळलं…

Tu Milalyavar Sudhha

तू मिळाल्यावर सुद्धा,
परमेश्वराचा राग आला…
सुंदर दान पदरात टाकायला,
त्याने किती उशीर केला…

Shubhmangal Savdhan

तू दिसतेस खूप छान,
तू हसतेस खूप छान,
याला एकाच उपाय…
शुभमंगल सावधान!
तुझ्या आणि माझ्या प्रेमाला,
गंध कस्तुरीचा असावा,
जीवनातील प्रत्येक क्षण,
तुझ्याच सहवासात जावा…

Page 3 of 1,037« First...234...102030...Last »