Ti Mala He Sangun Sodun Geli

ती मला हे सांगून सोडून गेली, कि मला दुसरा भेटला आहे. अरे त्या वेडीला कोण समजावणार..

Ekhadyala Itkehi Ignore Karu Naka

एखाद्याला इतकेही Ignore करू नका, कि त्यांनी दिवस रात्र हाच विचार करावा. कि माझा चुकलं तरी काय…

Lapun Ektyat Radtat Je Lok

खूप Strong असतात ती लोकं. जे सर्वांपासून लपून, एकट्यात रडतात…

Sorry Chi Apeksha Naste

आपल्याला मुळात काही व्यक्तीकडून Sorry ची अपेक्षा नसतेच. त्या व्यक्तीने परत तीच चूक करू नये, एवढीच अपेक्षा असते…