Sanvad Sampla Ki Naate Thambate

Sanvad Sampla Ki Naate Thambate HATE SMS MARATHI Image

कडुनिंबाची चूक नाही की तो कडू आहे,
स्वार्थी तर जीभ आहे, तिला फक्त गोड आवडतं..
संवाद संपला कि नातं थांबतं..
म्हणून बोलून बघा कदाचित,
तुमचं हरवलेलं उत्तर तुम्हाला सापडेल…
शुभ रात्री!

Aaj Baykola WhatsApp Install Karun Dile

Aaj Baykola WhatsApp Install Karun Dile FUNNY SMS MARATHI Image

आज त्याने पहिल्यांदाच बायकोला WhatsApp Install करुन दिले,
आणि Whatsapp वर,
तिचा पहिलाच मेसेज आला..
.
.
.
येतांना दळणाचा डबा घरी घेउन या..!!
.
डोळेच भरुन आले..!

Ekhadya Goshtiche Khare Mahatwa

Ekhadya Goshtiche Khare Mahatwa GOOD MORNING SMS MARATHI Image

एक कोटी रुपयाचा हिरा अंधारात हरवला,
त्याला शोधण्यासाठी पाच रुपयाची मेणबत्ती उपयोगी आली..
एखाद्या गोष्टीचे महत्व त्याच्या किंमतीवर नसते,
तर तिच्या योग्य वेळी येणाऱ्या उपयोगावर असते…!!
शुभ सकाळ..!

Page 20 of 1,431« First...10...192021...304050...Last »