Shabdatun Dukh Vyakt Karta Aale Aste Tar

शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते तर,
अश्रूंची गरज भासलीच नसती…
सर्व काही शब्दांत सांगता आले असते तर,
भावनांची किंमतच उरली नसती…

Prema Madhe Sarv Maaf Aste

प्रेमा मध्ये सर्व काही माफ असतं,
पण…
‪पहिली‬ सोडून दुसरीला पटवणं,
‪पाप‬ असतं…

Mi Tula Lahanpanich Magayala Pahije Hote

खरं तर मी तुला लहाणपणीच मागायला पाहीजे होतं गं…!!
.
कारण,
.
थोडा वेळ रडलो की घरचे जे पाहीजे ते,
.
आणून तरी देत होते…

Page 2 of 1,081123...102030...Last »