Shabd Hasavtat Shabd Radavtat

शब्द हसवतात
शब्द रडवतात
शब्द लाजवतात
शब्द भिजवतात शब्द रुसवतात
शब्द मनवतात
“जीवनातले खेळ” सारे शब्दानेच तर चालतात….

Ashi Konti Vastu Ahe Ji

अशी कोणती वस्तू आहे,
जी मुली फक्त घालतात.
आणि
मुलं घालतात आणि खातात पण.?
.
.
.
.
.
चप्पल..!!

Tuzya Sobat SMS

Tuzya Sobat SMS Image

आयुष्यात जास्त सुख मिळाले तर वळून बघ..
मी तुझ्या मागे असेन पण
दुखामध्ये
वळून बघू नकोस..
कारण,
तेव्हा मी तुझ्या सोबतच असेन…