Alexander Thought SMS Marathi

अलेक्झांडरने एक एक करून जग जिंकले, पण मृत्यू जवळ असताना त्याने इच्छा व्यक्त केली की, “मेल्यावर मला जमिनीत पुरताना माझे हात बाहेरच ठेवा, कारण अख्या जगाला कळू दे की, संपूर्ण जग जिंकणारा जाताना मात्र रिकाम्या हातानेच गेला”

Dosti Kya Hai?

किसी ने मुझसे पूछा दोस्ती क्या है? मैने काँटो पर चल कर बता दिया, कितना प्यार करोगे दोस्त को? मैने पूरा आसमान दिखा दिया…

Marathi Breakup Shayri

जाऊ दे तिला मला सोडून, दुसऱ्याच्या मिठीमध्ये, असेही एवढे प्रेम करून जी माझी नाही होवू शकली, ती दुसऱ्याची तरी कशी होणार…

Dr. A.P.J Abdul Kalam Thought SMS Marathi

मी एकदा चिमणी पाळली पण काही दिवसांनी ती उडून गेली, मग मी खारूताई पाळली पण काही दिवसांनी तीही पळून गेली, मग मी एक झाड लावले, चिमणी आणि खारूताई परत आल्या… -डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम. माझा अनुभव पण असाच आहे. मी चिवड़ा आणला… मित्रांनी खाल्ला आणि ते पळून गेले, मी चकली आणली… मित्रांनी खाल्ली आणि ते पळून गेले, मग मी दारु आणली. मग माझे मित्र चिवड़ा आणि चकली घेऊन परत आले…