Eka Anolkhi Mulacha Phone

मुलीला एका अनोळखी मुलाचा फोन येतो..
मुलगा : तुला Boyfriend आहे का?
मुलगी : हो पण आपण कोण बोलताय?
मुलगा : मी तुझा भाऊ बोलतोय. तू घरी ये मग सांगतो..
थोड्या वेळाने परत मुलीला फोन येतो,
मुलगा : तुला बॉयफ्रेंड आहे का?
मुलगी : नाही पण आपण कोण बोलताय?
मुलगा : मी तुझा Boyfriend बोलतो आहे,
आज तू माझं हृदय तोडलं आहे..
मुलगी : नाही रे माझ्या सोन्या,
काही वेळापूर्वी भावाचा फोन आला होता,
म्हणून अशी बोलले..
मुलगा : आताही तुझाच भाऊ बोलतो आहे,
आता तर तू मेलीच. ये घरी तू…

Mulga Mulgi I Love You Joke

मुलगा : I LOVE YOU!
मुलगी : नाही मी दुसऱ्यावर प्रेम करते,
मुलगा फुल्ल नाराज होतो..
आणि अचानक काही वेळाने जोरात पळू लागतो…
मुलगी विचारते काय झालं रे???
मुलगा : थांब तुझ्या आईला जाऊन सांगतो…
मुलगी : इकडं ये कुत्र्या… I LOVE YOU TOO…

Jivnaat Changla Manus Honyasathi

जीवनात चांगला माणूस
होण्यासाठी एवढेच करा…
चुकलं तेव्हा माफी मागा,
अन कोणी चुकलं तर
त्याला माफ करा…

Page 10 of 1,125« First...91011...203040...Last »